राज्य गुप्तवार्ता विभागाच्या गट-क ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र

राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक गुप्तवार्ता अधिकारी (गट-क) पदाच्या जागा भरण्यासाठी 13 आणि 14 जुलै २०१८ रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती संबंधित वेबसाईट लिंकद्वारे डाऊनलोड करून घेता येतील.

 

प्रवेशपत्र डाउनलोड करा

.
You might also like
.
Comments
Loading...