पुणे येथे राज्यसेवा निवासी बॅच केवळ ४५०० रुपये प्रति महिना दरात उपलब्ध

महागणपती करिअर फाउंडेशन, पुणे येथे सेल्फ स्टडीसह PSI/ STI/ Asst/ राज्यसेवा पूर्व+ मुख्य) स्पर्धा परीक्षा क्लासेस उपलब्ध करून देण्यात येत असून सेल्फ स्टडीच्या सर्व सोयीसुविधांसह (राहणे+ जेवण+ २४ तास अभ्यासीका) वायफाय, ऑनलाईन अर्ज/ चलन भरणे तसेच लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी स्वतंत्र एलईडी रूम, मेडीटेशन हाॅल असे सर्व काही एकाच ठिकाणी. अशा प्रकारच्या सर्व सुविधा प्रति महिना केवळ ४५००रुपयात (निवासी फी) देणारा महाराष्ट्रातील एकमेव कॅम्पस. तसेच संस्थेत प्रवेश असताना पूर्व परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांस मुख्य परीक्षा पर्यंतचा सर्व खर्च माफ केला जाईल. अधिक माहितीसाठी ७३८७७६३९९९, ९८२३०७६९८१ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

 

अधिक माहिती डाऊनलोड करा

 

You might also like
Comments
Loading...