स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदांच्या २००० जागा

स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या २००० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या २००० जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातील कुठलीही पदवी किंवा तत्सम तसेच पदवीच्या अंतिम वर्षात शिकत असलेले उमेदवार अर्ज करू शकतील.

वयोमर्यादा – १ एप्रिल २०१८ रोजी २१ ते ३० वर्षे (अनुसूचित जाती/ जमाती ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष तसेच अनुसूचित जाती/ जमाती वर्गातील अपंग उमेदवारांसाठी १५ वर्ष/ इतर मागास वर्गातील अपंग उमेदवारांसाठी १३ वर्ष/ खुल्या वर्गातील अपंग उमेदवारांसाठी १० वर्ष सवलत.)

परीक्षा फीस – अनुसूचित जाती/ जमाती/ अपंग उमेदवारांसाठी १००/- रुपये आणि इतर मागासवर्गीयसह इतर उमेद्वारांकरिता ६००/- रुपये राहील.

पूर्व परीक्षा प्रवेशपत्र – १८ जून २०१८ रोजी उपलब्ध होतील.

ऑनलाईन (पूर्व) परीक्षा – १, ७ आणि ८ जुलै २०१८ रोजी घेण्यात येईल.

पूर्व परीक्षा निकाल – १५ जुलै २०१८ जाहीर होणार.

मुख्य परीक्षा प्रवेशपत्र – २० जुलै २०१८ रोजी उपलब्ध होतील.

ऑनलाईन (मुख्य) परीक्षा – ४ ऑगस्ट २०१८ रोजी घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ मे २०१८

 

अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

सौजन्य: आपटी अकॅडमी, पुणे.

 

You might also like
Comments
Loading...