भारतीय स्टेट बँकेतील लिपिक (कनिष्ठ सहकारी) परीक्षेचा निकाल उपलब्ध

भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवरील लिपिक संवर्गातील कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन आणि विक्री) पदाच्या जागा भरण्यासाठी जून २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून उमेदवारांना to सबंधित वेबसाईट लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.

 

निकाल पहा/ डाऊनलोड करा

टेलिग्राम जॉईन करा

 

You might also like
.
Comments
Loading...