पुणे येथील क्वेस्ट आयएएस अकॅडमीत मोफत ‘इंग्रजी व्याकरण’ कार्यशाळा

पुणे येथील क्वेस्ट आयएएस अकॅडमीत सुदेश वेळापुरे यांची मोफत ‘इंग्रजी व्याकरण’ कार्यशाळा शनिवार दिनांक १६ जून २०१८ रोजी दुपारी ४ वाजता ‘क्वेस्ट आयएएस अकॅडमी, १८०६, स्वप्न प्रभा बिल्डिंग, पुणे विद्यार्थी गृह जवळ, सदाशिव पेठ, पुणे‘ येथे आयोजित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी ८४५९९७१४८८ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

You might also like
.
Comments
Loading...