सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) कनिष्ठ अभियंता स्पेशल/ निवासी बॅच उपलब्ध

पुणे येथील एकलव्य अकॅडमीत पुढील महिन्यात होणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) कनिष्ठ स्थापत्य अभियंता पदभरती करिता घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी ११ मे २०१८ पासून सुरु होत असलेल्या निवासी/ स्पेशल बॅच करिता प्रवेश देणे सुरू असून प्रवेश मर्यादित असल्याने पूर्व नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. सपंर्क: एकलव्य अकॅडमी, नारायण पेठ पोलीस चौकी जवळ, पुणे किंवा ०२०-२४४४७०२०/ ९९२१९९३४३२ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

 

You might also like
Comments
Loading...