राष्ट्रीय बियाणे महामंडळ यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २५८ जागा

राष्ट्रीय बियाणे महामंडळ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण ५८ जागा
वयोमर्यादा – जास्तीत जास्त २५ वर्ष
शैक्षणिक पात्रता –  ६० % गुणांसह बीएस्सी. (कृषी), एमबीए/ एमएससी / बी.ई./ बी.टेक, इंजिनियरिंग. (कृषि/ सिव्हिल/ सीए / सीएस)

वरिष्ठ प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण ७८ जागा
वयोमर्यादा – जास्तीत जास्त २३ वर्ष
शैक्षणिक पात्रता –  ५५ गुणांसह एमबीए (व्यवसाय व्यवस्थापन) / बीएससी (शेती). किंवा डिप्लोमा (सिव्हिल/ कृषी/ इलेक्ट्रिकल)

वरिष्ठ प्रशिक्षणार्थी (डिप्लोमा) पदाच्या १२ जागा
वयोमर्यादा – जास्तीत जास्त २३ वर्ष
शैक्षणिक पात्रता –  ५५% गुणांसह पदविका (कृषि/ यांत्रिक/ सिव्हिल)

प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण ८९ जागा
वयोमर्यादा – जास्तीत जास्त २३ वर्ष
शैक्षणिक पात्रता –  ६०% गुणांसह बीएससी (कृषी), बी.कॉम/ बी.एस.सी. (कृषी)/ रसायनशास्त्र/ वनस्पतिशास्त्र/ आयटीआय/ बीसीए/ बीएस्सी. (संगणक विज्ञान/ आयटी)

प्रशिक्षणार्थीचे मित्र पदाच्या एकूण २१ जागा
वयोमर्यादा – जास्तीत जास्त २० वर्ष
शैक्षणिक पात्रता –  बारावी उत्तीर्ण किंवा समतुल्य

सवलत – अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती ५ वर्ष अमी इतर मागासवर्गीयांसाठी ३ वर्ष सवलत.

परीक्षा फीस – खुल्या आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५२५/- तर अनुसूचित जाती/ जमाती उमेदवारांना फीस नाही.

परीक्षा तारीख – २७ मे २०१८

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ मे २०१८ (सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

सौजन्य: श्री ऑनलाईन सर्व्हिसेस, तालखेड (फाटा)

You might also like
Comments
Loading...