औरंगाबाद येथील व्हिजन अकॅडमीत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) बॅच उपलब्ध

NMK-2018-Vision-Engineering-Academy-Auranagabad-JE(Civil)-Special-Batch

औरंगाबाद येथील व्हिजन इंजिनीरिंग अकॅडमीत आगामी जिल्हा परिषद/ बांधकाम विभाग/ जलसंपदा/ जलसंधारण/ ग्रामविकास विभागातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या मेघाभरती परीक्षेची तयारी करण्यासाठी १४ आक्टोंबर २०१८ पासून सुरु होत असलेल्या ८० दिवसाच्या (दररोज ४ तास) स्पेशल बॅच करिता प्रवेश देणे सुरू असून प्रवेश मर्यादित असल्याने पूर्व नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. सपंर्क: व्हिजन इंजिनीरिंग अकॅडमी, शासकीय अभियांत्रिकी विद्यालयासमोर, उस्मानपुरा, औरंगाबाद किंवा ७०५८४७७७७१ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

.
.
Comments
Loading...