विजया बँकेत प्रोबेशनरी सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या एकूण ३३० जागा

विजया बँक यांच्या आस्थापनेवरील प्रोबेशनरी सहाय्यक व्यवस्थापक (क्रेडिट) पदाच्या एकूण ३३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रोबेशनरी सहाय्यक व्यवस्थापक (क्रेडिट) पदाच्या ३३० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह पदवीधर व एमबीए/ पीजीडीबीएम/ पीजीडीएम/ पीजीडीबीएम/ पीजीडीबीए किंवा वाणिज्य/ विज्ञान/ अर्थशास्त्र/ कायदा विषयात पदव्युत्तर पदवी किंवा सीए किंवा आयसीडब्ल्यूए किंवा कंपनी सेक्रेटरी असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०१८ रोजी २१ ते ३० वर्ष दरम्यान असावे.(अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ६००/- रुपये तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांना १००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ सप्टेंबर २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

अधिकृत NMK करिता NMK.CO.IN सर्च करा आणि इतरांना आवश्य सांगा

You might also like
Comments
Loading...