बार्शी/ लातूर/ सोलापूर येथे द् युनिक अकॅडमी मार्फत मोफत कार्यशाळा

Unique Academy's Sangli & Khandala free Seminar

द् युनिक अकॅडमी पुणे यांच्या मार्फत शनिवार दिनांक १५ डिसेंबर २०१८ सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह, बार्शी (सोलापूर) येथे आणि रविवार दिनांक १६ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी ११ वाजता दयानंद सभागृह, बार्शी रोड, लातूर येथे तसेच मंगळवार दिनांक १८ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी ११ वाजता शिवछत्रपती रंगभवन, रंगभवन चौक, सोलापूर येथे मोफत ‘चालु घडामोडी’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी मा. देवा जाधवर यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमस्थळी द युनिक अॅकॅडमी प्रकाशीत पूस्तके ५०% सवलतीत विक्रीसाठी उपलब्ध असतील. अधिक माहितीसाठी ९०९६१०४०४० (बार्शी/ सोलापूर)/ ८४११८२६८८८ (लातूर) वर संपर्क साधावा. (जाहिरात)

 

बार्शी कार्यशाळा पोस्टर

लातूर कार्यशाळा पोस्टर

सोलापूर कार्यशाळा पोस्टर

 

 

You might also like
.
Comments
Loading...