नांदेड येथे आज देवा जाधवर यांच्या मोफत कार्यशाळेचे आयोजन

Unique Academy-Free-Seminar : Beed-Nanded

युनिक अकॅडमी-पुणे यांच्या मार्फत मेगाभरती करिता उपयुक्त मोफत ‘चालु घडामोडी’ कार्यशाळेचे आयोजन आज रविवार दिनांक १३ जानेवारी २०१९ दुपारी १२ वाजता शंकरराव चव्हाण सभागृह, स्टेडीअम जवळ, नांदेड येथे करण्यात आले असून यावेळी मा. देवा जाधवर यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमस्थळी द युनिक अकॅडमी प्रकाशीत पूस्तके ५०% सवलतीत विक्रीसाठी उपलब्ध असतील. अधिक माहितीसाठी ८८०५४६३९४४/ ९६०७०१४८८८ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

 

नांदेड पोस्टर डाऊनलोड

You might also like
.
Comments
Loading...