बुलडाणा येथे देवा जाधवर यांच्या मोफत कार्यशाळेचे आयोजन

Unique Academy's Free-Seminar in Buldhana

युनिक अकॅडमी-पुणे यांच्या मार्फत मेगाभरती करिता उपयुक्त मोफत ‘चालु घडामोडी’ कार्यशाळेचे आयोजन  सोमवार दिनांक २८ जानेवारी २०१९ सकाळी ११ वाजता गर्दे वाचनालय, मेन मार्केट रोड, बुलडाणा येथे करण्यात आले असून यावेळी मा. देवा जाधवर यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमस्थळी द युनिक अकॅडमी प्रकाशीत पूस्तके ५०% सवलतीत विक्रीसाठी उपलब्ध असतील. अधिक माहितीसाठी ८८०५४६३९४४८६५७७७३३७७ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

 

पोस्टर डाऊनलोड करा

 

 

.
You might also like
.
Comments
Loading...