जळगाव/ औरंगाबाद येथे देवा जाधवर यांची मोफत कार्यशाळा

Unique Academy-Pune : Free Seminar Jalgaon and Aurangabad

युनिक अकॅडमी-पुणे यांच्या मार्फत मेगाभरती करिता उपयुक्त मोफत ‘चालु घडामोडी’ कार्यशाळेचे आयोजन रविवार दिनांक ३ मार्च २०१९ रोजी सकाळी ११ वाजता कांताई सभागृह, बसस्थानकाच्या मागे, जळगाव आणि सोमवार दिनांक ४ मार्च २०१९ रोजी सकाळी ११ वाजता तापडिया नाट्य मंदिर, निराला बाजार, औरंगाबाद येथे करण्यात आले असून यावेळी मा.देवा जाधवर यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमस्थळी द युनिक अकॅडमी प्रकाशीत पूस्तके ५०% सवलतीत विक्रीसाठी उपलब्ध असतील. अधिक माहितीसाठी ८८०५४६३९४४ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

 

जळगाव पोस्टर डाऊनलोड करा

औरंगाबाद पोस्टर डाऊनलोड करा

 

 

 

अधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN असेच सर्च करा

You might also like
.
Comments
Loading...