भंडारा/ वर्धा येथे देवा जाधवर यांच्या मोफत कार्यशाळेचे आयोजन

Unique Academy-Pune : Free Seminar bhandara and Wardha

युनिक अकॅडमी-पुणे यांच्या मार्फत मेगाभरती करिता उपयुक्त मोफत ‘चालु घडामोडी’ कार्यशाळेचे आयोजन रविवार दिनांक २४ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी ११ वाजता विद्यादीप सभागृह, यशवंत महाविद्यालयाच्या मागे, वर्धा येथे करण्यात आले असून यावेळी मा.देवा जाधवर यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमस्थळी द युनिक अकॅडमी प्रकाशीत पूस्तके ५०% सवलतीत विक्रीसाठी उपलब्ध असतील. अधिक माहितीसाठी ८८०५४६३९४४ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

 

वर्धा पोस्टर डाऊनलोड करा

 

 

अधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN असेच सर्च करा

.
You might also like
.
Comments
Loading...