नांदेड येथे ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत विविध पदाच्या ११० जागा

MSRLM Recruitment 2018 : Nanded (Umed) Bharti 2018

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत जिल्हा/ तालुका अभियान कक्ष, नांदेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या जागा केवळ कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

लेखापाल (आकाऊटंट) पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – वाणिज्य शाखेतील पदवी, MS-CIT किंवा समकक्ष कोर्स/ Tally आणि ३ वर्षे अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)

प्रशासन सहायक पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि., MS-CIT किंवा समकक्ष कोर्स आणि ३ वर्षे अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)

डाटा एंट्री ऑपरेटर पदाच्या एकूण १७ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण, मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि., MS-CIT किंवा समकक्ष कोर्स आणि ३ वर्षे अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)

शिपाई पदाच्या एकूण १७ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण आणि 3 वर्षे अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)

प्रशासन/ लेखा सहाय्यक पदाच्या एकूण १६ जागा
शैक्षणिक पात्रता – वाणिज्य शाखेतील पदवी, MS-CIT किंवा समकक्ष कोर्स, Tally आणि ३ वर्षे अनुभव.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)

प्रभाग समन्वयक पदाच्या एकूण ५८ जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी किंवा बीएसडब्ल्यू/ एमएसडब्ल्यू/ बीएस्सी (Agree)/ पदव्युत्तर पदवी (ग्रामीण विकास/ व्यवस्थापन) आणि ३ वर्षे अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – नांदेड जिल्हा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ डिसेंबर २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

.
Comments
Loading...