भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व विभागात प्रशिक्षणार्थी पदाच्या १७८५ जागा

RRB Recruitment 2018 - South Eastern Railway vacancies for 1785 Posts

भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व विभागाच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ नोव्हेंबर २०१८ आहे.

प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदाच्या एकूण १७८५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह दहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी १५ ते २४ वर्षे दरम्यान असावे. (अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्षे आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – पश्चिम बंगाल

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी १०० /- रुपये असून अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग/ महिला प्रवर्गातील उमेदवारांसाठी फीस नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ नोव्हेंबर २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

.
You might also like
.
Comments
Loading...