राज्य गुप्तवार्ता अधिकारी ऑनलाईन परीक्षेचा निकाल उपलब्ध

SDI Recruitment 2018 : Online Exam Result Available

राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक गुप्तवार्ता अधिकारी (गट-क) पदाच्या जागा २०४ भरण्यासाठी जुलै २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून उमेदवारांना खालील वेबसाईट लिंकद्वारे गुणवत्ता यादी डाऊनलोड करता येईल.

 

निकाल डाऊनलोड करा

 

 

You might also like
.
Comments
Loading...