भारतीय रेल्वे भरती बोर्ड ग्रुप-डी संगणकीय परीक्षेचा निकाल उपलब्ध

RRB Recruitment 2018 : 'D' Group Result Available

भारतीय रेल्वे भरती बोर्ड मार्फत घेण्यात आलेल्या ग्रुप- डी पदाच्या ६२९०७ पदांच्या भरतीसाठी घेण्यात आलेल्या प्रथम टप्प्यातील संगणकीय परीक्षेची प्रश्नपत्रिकासह उत्तरतालिका उपलब्ध करून देण्यात आली असून उमेदवारांना ती १९ जानेवारी २०१९ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत खालील सबंधित वेबसाईट लिंकवरून पाहता येईल. सदरील प्रश्नपत्रिका, पर्याय किंवा उत्तरतालिका बद्दल उमेदवारांना काही आक्षेप असल्यास ते नोंदविता येतील.

 

निकाल सूचना डाऊनलोड करा

प्रश्नपत्रिकासह उत्तरतालिका पहा

 

 

You might also like
.
Comments
Loading...