भारतीय रेल्वेच्या (१३४८७) पदासाठी २२ मे २०१९ रोजी परीक्षा होणार

RRB Recruitment 2018 : Exam for the 13487 Posts

रेल्वे भरती बोर्ड मार्फ़त भारतीय रेल्वेच्या विविध विभागाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या कनिष्ठ अभियंता, डेपो साहित्य अधीक्षक, रसायन व धातुकाम सहाय्यक पदाच्या एकूण १३४८७ जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या संगणक आधारित परीक्षेची तारीख निश्चित झाली असून सदरील परीक्षा २२ मे २०१९ रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.

 

सूचना डाऊनलोड करा

 

 

 

.
You might also like
.
Comments
Loading...