लोकसेवा आयोग लिपिक-टंकलेखक (पूर्व) परीक्षा- २०१८ निकाल उपलब्ध

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १० जून २०१८ रोजी घेण्यात आलेली लिपिक-टंकलेखक (मराठी/ इंग्रजी) गट-क (पूर्व) परीक्षा- २०१८ चा निकाल उपलब्ध झाला असून उमेद्वारांना तो खालील लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.

 

घोषणा डाऊनलोड करा

निकाल डाऊनलोड करा

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या वेळी ओळखीच्या पुराव्याबाबत सूचना

महाराष्ट्र वनसेवा (मुख्य) परीक्षा-२०१८ साठी आयोगाने पदसंख्या वाढवली

You might also like
Comments
Loading...