वाशीम जिल्हा ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विविध पदाच्या ७१ जागा

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा अभियान कक्ष, वाशीम यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण ७१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. लेखापाल पदाची एकूण १ जागा शैक्षणिक पात्रता – वाणिज्य शाखेतील पदवी, MS-CIT, Tally तसेच 3 वर्षे अनुभव असावा. वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ऑगस्ट २०१८ रोजी १८ ते ३८ … Continue reading वाशीम जिल्हा ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विविध पदाच्या ७१ जागा