वाशीम जिल्हा ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विविध पदाच्या ७१ जागा

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा अभियान कक्ष, वाशीम यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण ७१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

लेखापाल पदाची एकूण १ जागा
शैक्षणिक पात्रता – वाणिज्य शाखेतील पदवी, MS-CIT, Tally तसेच 3 वर्षे अनुभव असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ऑगस्ट २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्षे सवलत.)

प्रशासन सहायक पदाची एकूण १ जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवीसह मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि., MS-CIT तसेच 3 वर्षे अनुभव असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ऑगस्ट २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्षे सवलत.)

प्रभाग समन्वयक पदाच्या एकूण ४९ जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी किंवा BSW/ MSW/ B.Sc Agri/ PG (Rural Development/ Rural Management) तसेच 3 वर्षे अनुभव असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ऑगस्ट २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्षे सवलत.)

प्रशासन व लेखा सहाय्यक पदाच्या एकूण ६ जागा
शैक्षणिक पात्रता – वाणिज्य शाखेतील पदवी, MS-CIT, Tally तसेच 3 वर्षे अनुभव असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ऑगस्ट २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्षे सवलत.)

डाटा एंट्री ऑपरेटर पदाच्या एकूण ७ जागा
शैक्षणिक पात्रता – एस.एस.सी. उत्तीर्ण आणि मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. परीक्षा उत्तीर्णसह MS-CIT तसेच 3 वर्षे अनुभव असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ऑगस्ट २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्षे सवलत.)

शिपाई पदाच्या एकूण ७ जागा
शैक्षणिक पात्रता – एस.एस.सी. उत्तीर्ण तसेच 3 वर्षे अनुभव असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ऑगस्ट २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्षे सवलत.)

नोकरीचे ठिकाण – वाशिम जिल्ह्यात कुठेही.

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ३७४/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांना २७४/- रुपये राहील.

प्रवेशपत्र – ५ सप्टेंबर २०१८ पासून उपलब्ध होतील.

लेखी परीक्षा – ९ सप्टेंबर २०१८ रोजी घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ ऑगस्ट २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

अधिकृत NMK करिता NMK.CO.IN सर्च करा आणि इतरांना आवश्य सांगा

.
You might also like
.
Comments
Loading...