भारतीय आयुर्विमा महामंडळ हाउसिंग फायनान्स मध्ये एकूण ३०० जागा

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या हाउसिंग फायनान्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण ३०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहाय्यक (असिस्टंट) पदाच्या एकूण १५० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५५% गुणांसह पदवीधर असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१८ रोजी २१ ते २८ वर्षे दरम्यान असावे.

सहयोगी (असोसिएट्स) पदाच्या एकूण ५० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह पदवीधर आणि सीए (इंटर) असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१८ रोजी २१ ते २८ वर्षे दरम्यान असावे.

सहाय्यक व्यवस्थापक (असिस्टंट मॅनेजर) पदाच्या १०० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह पदवीधर आणि एमबीए/ एमएमएस/ पीजीडीबीए/ पीजीडीबीएम/ पीजीपीएम/ पीजीडीएम असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१८ रोजी २१ ते २८ वर्षे दरम्यान असावे.

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

परीक्षा फीस – ५००/- रुपये आहे.

प्रवेशपत्र – २४ सप्टेंबर २०१८ पासून उपलब्ध होतील.

परीक्षा – ६ किंवा ७ ऑक्टोबर २०१८ घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ सप्टेंबर २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत NMK करिता NMK.CO.IN सर्च करा आणि इतरांना आवश्य सांगा

You might also like
Comments
Loading...