फेडरल बँकेच्या आस्थापनेवर अधिकारी/ लिपिक पदाच्या जागा (मुदतवाढ)

फेडरल बँक यांच्या आस्थापनेवरील अधिकारी (ऑफिसर) आणि लिपिक (क्लर्क) पदाच्या जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अधिकारी (ऑफिसर) पदाच्या भरपूर जागा
शैक्षणिक पात्रता – ६०% गुणांसह पदव्युत्तर पदवी आवश्यक.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जुलै २०१८ रोजी २६ वर्ष पेक्षा अधिक नसावे.

लिपिक (क्लर्क) पदाच्या भरपूर जागा
शैक्षणिक पात्रता – ६०% गुणांसह पदवी किंवा पदव्युत्तर पदवी आवश्यक.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जुलै २०१८ रोजी अधिकारी पदासाठी २४ वर्ष पेक्षा अधिक नसावे.

परीक्षा – ९ सप्टेंबर २०१८ रोजी घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ ऑगस्ट २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

अधिकृत NMK करिता NMK.CO.IN सर्च करा आणि इतरांना आवश्य सांगा

You might also like
Comments
Loading...