धुळे जिल्ह्यातील शिरपूर/ धुळे विभागात पोलीस पाटील पदाच्या ४१३ जागा

धुळे जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, शिरपूर आणि धुळे यांच्या आस्थापनेवरील पोलीस पाटील पदाच्या एकूण ४१३ जागा भरण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पोलीस पाटील पदाच्या एकूण ४१३ जागा
शिरपूर उपविभाग १८२ जागा आणि धुळे उपविभाग २३१ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण आणि स्थानिक रहिवासी असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३१ ऑगस्ट २०१८ रोजी २५ ते ४५ वर्षे दरम्यान असावे.

नोकरीचे ठिकाण – शिरपूर/ धुळे विभाग, जि. धुळे.

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ६००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांना ३००/- रुपये आहे.

प्रवेशपत्र – ८ सप्टेंबर २०१८ पासून उपलब्ध होतील.

परीक्षा – १६ सप्टेंबर २०१८ रोजी घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ ऑगस्ट २०१८ (सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

धुळे उपविभाग जाहिरात

शिरपूर उपविभाग जाहिरात

ऑनलाईन अर्ज करा

 

अधिकृत NMK करिता NMK.CO.IN सर्च करा आणि इतरांना आवश्य सांगा

स्टाफ सिलेक्शन कमिशन ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या ५४९५३ जागांसाठी अर्ज करा

You might also like
.
Comments
Loading...