बारावी पास विद्यार्थांसाठी पोलीस/ आर्मी भरती निवासी शिबीर

Residential Training Camp Available at Raje Academy's Sangli.

सांगली येथील राजे करिअर अकॅडमीत बारावी पास विद्यार्थांसाठी अगदी माफक फीस मध्ये पोलीस भरती, आर्मी भरती, रेल्वे व इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे विशेष प्रशिक्षण निवासी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तसेच पोलीस भरती- २०१९ ची लेखी परीक्षा व मैदानी चाचणीची १००% तयारी करण्याची परीक्षार्थींसाठी सुवर्णसंधी असणाऱ्या व सरकारी नोकरीची १००% हमी देणाऱ्या महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्थेत आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी “राजे करियर अकॅडमी, निवृत्ती-प्रासाद, सिव्हिल हॉस्पिटलच्या मागे, सांगली” येथे किंवा ९४२३३१५०४४, ९८५००४५०४४, ८८५५८५७८५८, ८४८२८९०३९५ वर आजच संपर्क साधा. (जाहिरात)

 

पोस्टर डाऊनलोड करा

 

NMK नावाच्या नकली वेबसाइट्सपासून सावध रहा.
अधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN सर्च करा.

.
You might also like
.
Comments
Loading...