सार्वजनिक बांधकाम विभाग कनिष्ठ अभियंता गुणवत्ता यादी उपलब्ध

PWD Recruitment Junior Engineer (Civil) Result Available

महाराष्ट्र शासनाचे अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, मुंबई यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या जागा भरण्यासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून उमेदवारांना गुणवत्ता यादी सोबतच्या लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.

 

गुणवत्ता यादी पाहा

ऑनलाईन प्रश्नपत्रिका सोडवा

 

सौजन्य: साई सायबर हब,अहमदनगर.
.
You might also like
.
Comments
Loading...