नवोदय विद्यालय समितीच्या आस्थापनेवर विविध पदाच्या २३७० जागा

NVS Recruitment 2019 : TGT, PGT, Teacher, Nurse Vacancies 2370 Posts

नवोदय विद्यालय समिती यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक आयुक्त पदाच्या ५ जागा , पदव्युत्तर शिक्षक (PGT) पदाच्या ४३० जागा, प्रशिक्षित पदवी शिक्षक (TGT) पदाच्या ११५४ जागा, सहशिक्षक पदाच्या ५६४ जागा, कायदेशीर सहाय्यक पदाची १ जागा, केटरिंग सहाय्यक पदाच्या २६ जागा, कनिष्ठ लिपिक पदाच्या १३५ जागा आणि स्टाफ नर्स पदाच्या ५५ जागा असे एकूण २३७० पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ ऑगस्ट २०१९ आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

सौजन्य: श्री ऑनलाईन सर्व्हिसेस,तालखेड फाटा.
.
You might also like
.
Comments
Loading...