भारतीय रेल्वेच्या उत्तर विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १०९२ जागा

Northern Railway Recruitment 2018 : Apprenticeship 1092 Posts

भारतीय रेल्वेच्या उत्तर विभागात प्रशिक्षणार्थी (अप्रेन्टिस) पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी (अप्रेन्टिस) पदांच्या एकूण १०९२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह दहावी उत्तीर्ण व संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय पूर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा – 31 जानेवारी २०१८ रोजी उमेदवारांचे वय १५ ते २४ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवरांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.(अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ महिला/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जानेवारी २०१९ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

.
You might also like
.
Comments
Loading...