राज्य मार्ग परिवहन महामंडळात तांत्रिक/ अतांत्रिक पदांच्या एकूण ७६ जागा

MSRTC Recruitment 2019 : Various Vacancies 76 Posts

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या आस्थापनेवरील विविध तांत्रिक/ अतांत्रिक पदांच्या ७६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहाय्यक वाहतूक अधिक्षक (कनिष्ठ) अधिकारी पदाच्या ६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता व २ वर्ष अनुभव धारक असावा.

सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक/ तांत्रिक सहाय्यक (कनिष्ठ) पदाच्या ३० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल अभियांत्रिकी डिप्लोमासह शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता व १ वर्ष अनुभव धारक असावा.

वरिष्ठ संगणित्र चालक (कनिष्ठ) अधिकारी पदाच्या ४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कॉम्पुटर/ आयटी डिप्लोमा किंवा समतुल्य आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता उत्तीर्ण असावा.

भांडार पर्यवेक्षक/ वरिष्ठ संग्रह पडताळक (कनिष्ठ) पदाच्या ६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.कॉम./ बी.एस्सी./ ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल अभियांत्रिकी डिप्लोमा आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता व २ वर्ष अनुभव धारक असावा.

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (कनिष्ठ) अधिकारी पदाच्या २५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता उत्तीर्ण असावा.

कनिष्ठ अभियंता (विद्युत) (कनिष्ठ) अधिकारी पदाच्या ५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार विद्युत अभियांत्रिकी डिप्लोमा आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – २० मार्च २०१९ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १०००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ मार्च २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

NMK नावाच्या नकली वेबसाइट्सपासून सावध रहा.
अधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN सर्च करा

.
You might also like
.
Comments
Loading...