लेखा व कोषागारे संचालनालय (९३२ जागा) परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध

Mahakosh Recruitment 2018 : Exam Admit Card Available

महाराष्ट्र शासनाच्या संचालक, लेखा व कोषागारे संचालनालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील लेखा लिपिक/ लेखा परीक्षा लिपिक आणि कनिष्ठ लेखापाल/ कनिष्ठ लेखा परीक्षक पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती खालील संबंधित वेबसाईट लिंकवरून डाऊनलोड करता येतील.

 

प्रवेशपत्र डाऊनलोड करा

 

 

अधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN असेच सर्च करा

.
You might also like
.
Comments
Loading...