मुंबई येथील नागरी सेवा परीक्षा २०१९ च्या पूर्व प्रशिक्षणाकरिता प्रवेश परीक्षा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षा- २०१९ च्या मोफत अकरा महिन्याच्या पूर्णवेळ पूर्व प्रशिक्षणासाठी राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई येथे प्रवेशाकरिता प्रवेश परीक्षा आयोजित करण्या आली असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

परीक्षा – नागरी सेवा परीक्षा २०१९ प्रवेश परीक्षा

अर्ज भरण्यास सुरुवात – १३ ऑगस्ट २०१८

प्रवेशपत्र – २३ आक्टोबर २०१८ पासून उपलब्ध होतील.

परीक्षा – ४ नोव्हेंबर २०१८ रोजी घेण्यात येईल.

परीक्षा केंद्र – राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई.

अर्ज भरण्याची शेवटची तारीख – १४ सप्टेंबर २०१८

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

सूचना: अधिकृत NMK वेबसाईट पाहण्यासाठी nmk.co.in टाईप करून सर्च करा …

You might also like
Comments
Loading...