गणेश कड अकॅडमीत शुक्रवारी MPSC करिता मोफत कार्यशाळा

Genesh Kad Academy, Pune : Free Seminar

पुणे येथील गणेश कड अकॅडमीत राज्यसेवा, PSI/ STI/ ASO/ Excise आणि सरळसेवा मेगाभरती परीक्षेसाठी उपयुक्त गणेश कड सर यांची मोफत कार्यशाळा शुक्रवार दिनांक ७ जून २०१९ रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी गणेश कड अकॅडमी, श्रीनिधी बिल्डिंग, महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स समोर, कॉसमॉस बँकेसमोर, टिळक रोड, पुणे येथे वेळेवर उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी ९७६३५६१७६१ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

 

पोस्टर डाऊनलोड करा

.
You might also like
.
Comments
Loading...