देवास येथील बँक नोट प्रेस मध्ये पर्यवेक्षक/ कनिष्ठ तंत्रज्ञ पदाच्या ५८ जागा

Bank Note Press Recruitment 2019 : Various Vacancies 58 Posts

सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एसपीएमसीआयएल) च्या अंतर्गत बँक नोट प्रेस, देवास (मध्यप्रदेश) यांच्या आस्थापनेवरील पर्यवेक्षक आणि कनिष्ठ तंत्रज्ञ पदाच्या ५८ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २ ऑगस्ट २०१९ आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

इतर सर्व जाहिराती पाहा

सौजन्य: विन पॉईंट नेट कॅफे,दहिवडी.
.
You might also like
.
Comments
Loading...