पुणे येथील चाणक्य जुनिअर कॉलेज मध्ये प्राध्यापक पदांच्या जागा

Chanakya Junior Collage Pune : Lecturer Vacancies Posts

पुणे येथील चाणक्य जुनिअर कॉलेज मध्ये एम.एस्सी.बी.एड., एम.ए.बी.एड., एम.कॉम.बी.एड. ( Physics, Chemistry, Maths, Biology, English, Marathi, Account, Economics) प्राध्यापक पदाच्या जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. काही अडचण अल्यास मो. ७२४९५०५१५२ किंवा ७७३५५०५१५२ वर खालील क्रमांकावर संपर्क साधावा. (जाहिरात)

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आमच्या नवीन संकेतस्थळाला एकदा अवश्य भेट द्या !!!

.
You might also like
.
Comments
Loading...