भारत संचार निगम (मॅनेजमेंट ट्रेनी) भरती परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध

BSNL Recruitment 2018 : MT–TO (External) Exam Admit Card

भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) यांच्या आस्थापनेवरील मॅनेजमेंट ट्रेनी-टेलीकॉम ऑपरेशन (बाह्य) जागा भरण्यासाठी घेण्यात १७ मार्च २०१९ रोजी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले असून उमेदवारांना ते खालील सबंधित वेबसाईट लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.

 

प्रवेशपत्र डाऊनलोड करा

 

 

अधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN असेच सर्च करा

You might also like
.
Comments
Loading...