कृपया NMK करिता NMK.CO.IN सर्च करा व मित्रांना आवश्य सांगा

आपणास विनंती करण्यात येते कि, नोकरी मार्गदर्शन केंद्र. बीड यांची NMK अधिकृत वेबसाईट शोधताना (nmk.co.in) टाईप करून सर्च/ बुकमार्क करावा, कारण केवळ NMK टाकून सर्च केल्यास Google च्या तांत्रिक दोषांमुळे उपद्रवी/ सायबर गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांनी NMK कीवर्ड वापरून फक्त पैसे कमविण्याच्या हेतूने तयार केलेल्या नकली आणि बनावट संकेतस्थळ वरती येत असल्याने युजरला बऱ्याच अडचणी येत असल्याचे निदर्शनास येत … Continue reading कृपया NMK करिता NMK.CO.IN सर्च करा व मित्रांना आवश्य सांगा