अधिकृत NMK करिता NMK.CO.IN सर्च करा आणि इतरांना आवश्य सांगा

नोकरी मार्गदर्शन केंद्र (NMK) ची अधिकृत वेबसाईट शोधताना (NMK.CO.IN) टाईप करून सर्च/ बुकमार्क करणे आवश्यक आहे, कारण Google च्या काही तांत्रिक दोषांमुळे NMK सर्च केल्यास केवळ पैसे कमविण्याच्या लालसेने काही उपद्रवी/ सायबर गुन्हेगारी वृत्तीच्या आणि स्वतःची ओळख लपविणाऱ्या लोकांनी तयार केलेल्या नकली/ बनावट वेबसाईटवर जात आहे किंवा जाण्याची पुष्टी केली जात असल्याने अशा प्रकारच्या वेबसाईट पासून होणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या नुकसानीची जबाबदारी नोकरी मार्गदर्शन केंद्र (NMK) स्वीकारत नाही, उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.

संचालक
नोकरी मार्गदर्शन केंद्र, बीड.

You might also like
Comments
Loading...