NMK वेबसाईट व इंटरनेट वापरकर्त्यांना अत्यंत महत्वाची विनम्र सूचना

सर्व वापरकर्त्यांना सुचित करण्यात येते कि, गुगलच्या काही तांत्रिक दोषांमुळे NMK सर्च केल्यास काही बनावट आणि नकली संकेतस्थळांवर जाण्याची पुष्टी केली जात असल्याने निश्चितच अनेकांना आमच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी अडचणी येत आहेत, त्यामुळे अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र (NMK) संकेतस्थळ पाहण्यासाठी केवळ nmk सर्च न करता nmk.co.in टाईप करून सर्च अथवा बुकमार्क करणे आवश्यक असून बनावटनकली  वेबसाईट पासून होणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या नुकसानीची जबाबदारी नोकरी मार्गदर्शन केंद्र स्वीकारत नाही, याची वापरकर्त्यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.

 

सूचना :- अधिकृत NMK वेबसाईट पाहण्यासाठी nmk.co.in टाईप करून शोधा / बुकमार्क करा …

 

You might also like
Comments
Loading...