महाराष्ट्र लोकसेवा आयोग विक्रीकर निरीक्षक (मुख्य) परीक्षा-२०१६ अंतिम निकाल

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ३ जून २०१७ रोजी घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक (मुख्य) परीक्षा- २०१६ चा अंतिम निकाल उपलब्ध झाला असून उमेदवारांना तो संबंधित ‘वेबसाईट लिंक’ वरून डाऊनलोड करता येईल. (सौजन्य: द युनिक अकॅडमी, शिवाजी नगर, पुणे.)

You might also like
Comments
Loading...