सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पूर्व/ मुख्य परीक्षा अभ्यासक्रम
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मोटार वाहन विभागातील ‘सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक’ गट-क संवर्गातील एकूण १८८ जागा भरण्यासाठी रविवार दिनांक ३० एप्रिल २०१७ रोजी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ फेब्रुवारी २०१७ आहे. (सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, पत्रकार भवन, बीड.)