पुणे येथे निवासी प्रशिक्षण केंद्रात मोफत प्रवेशासाठी सामाईक परीक्षेचे आयोजन

महागणपती करिअर फाउंडेशन, रांजणगाव, पुणे यांच्या वतीने यूपीएससी, स्टाफ सिलेक्शन कमिशन, पीएसआय, एसटीआय, कर सहाय्यक परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘त्रैमासिक निवासी शिष्यवृत्ती योजना’ जाहीर केली आहे. सदरील शिष्यवृत्ती योजनेत सहभागी होण्याकरिता रविवार दिनांक १५ एप्रिल २०१८ रोजी सकाळी ९:३० वाजता ‘सामाईक प्रवेश परीक्षा’ आयोजित केली असून या परीक्षेत पात्र ठरणाऱ्या २५ विद्यार्थ्यांना १५ मे २०१८ ते १५ ऑगस्ट २०१८ निवासी प्रशिक्षण केंद्रात मोफत प्रवेश दिला जाणार आहे. अधिक माहितीसाठी ९८२३०७६९८१,७३८७७६३९९९,९१५८७८२७३१ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

 

अधिक माहिती डाऊनलोड करा

 

You might also like
Comments
Loading...