मुंबई येथील माझगाव डॉक शिपबिल्डर्स मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या 382 जागा

मुंबई येथील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 382 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

इलेक्ट्रिशिअन पदाच्या एकूण ३९ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी पास (50% गुणांसह) असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 15 ते 19 वर्षे दरम्यान असावे.

फिटर पदाच्या एकूण ६१ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी पास (50% गुणांसह) असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 15 ते 19 वर्षे दरम्यान असावे.

पाईप फिटर पदाच्या एकूण ४४ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी पास (50% गुणांसह) असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 15 ते 19 वर्षे दरम्यान असावे.

स्ट्रक्चरल फिटर पदाच्या एकूण ३० जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी पास (50% गुणांसह) असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 15 ते 19 वर्षे दरम्यान असावे.

आय.सी.टी.एस.एम.पदाच्या एकूण १५ जागा
शैक्षणिक पात्रता – आयटीआय (संबंधित ट्रेंड) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ ते २१ वर्षे दरम्यान असावे.

इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक पदाच्या एकूण २९ जागा
शैक्षणिक पात्रता – आयटीआय (संबंधित ट्रेंड) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ ते २१ वर्षे दरम्यान असावे.

कारपेंटर (सुतार) पदाच्या एकूण ३० जागा
शैक्षणिक पात्रता – आयटीआय (संबंधित ट्रेंड) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ ते २१ वर्षे दरम्यान असावे.

स्ट्रक्चरल फिटर (फिटर) पदाच्या ५२ जागा
शैक्षणिक पात्रता – आयटीआय (संबंधित ट्रेंड) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ ते २१ वर्षे दरम्यान असावे.

रिगर पदाच्या एकूण ४८ जागा
शैक्षणिक पात्रता – इय्यता ८ वी पास (५०% गुणांसह) असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १४ ते १८ वर्षे दरम्यान असावे.

वेल्डर (गॅस व इलेक्ट्रिक) पदाच्या ३४ जागा
शैक्षणिक पात्रता – इय्यता ८ वी पास (५०% गुणांसह) असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १४ ते १८ वर्षे दरम्यान असावे.

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांना १००/- रुपये राहील. (मागासवर्गीय/ अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती संवर्गातील उमेदवारांना पूर्णपणे सवलत आहे.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ ऑगस्ट २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून अवलोकन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

Join Telegram Channel
You might also like
.
Comments
Loading...