शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल मार्फत ऑनलाईन अर्ज/ नोंदणी प्रक्रिया सुरु

राज्यातील शाळांमधील शिक्षण भरती ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी तयार करण्यात आलेलं पवित्र संकेत स्थळ कार्यान्वित करण्यात आले असून शिक्षक भरतीची अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी परीक्षा देऊन पात्र झालेल्या उमेदवारांना ६ जुलै २०१८ ते २३ ऑगस्ट २०१८ दरम्यान नोंदणी करता येणार आहे.

 

ऑनलाईन नोंदणी करा

संबंधित बातमी डाऊनलोड करा

 

You might also like
Comments
Loading...