महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१८ मधील स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक उपलब्ध

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन २०१८ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अदांजीत वेळापत्रक व सद्यस्थिती दर्शविणारी माहिती प्रसिद्ध केली असून उमेदवारांना ती संबंधित लिंक द्वारे पाहता/…

परिस्थितीमुळे वॉचमनची नोकरी केलेला ‘मंजूर दार’ यंदाच्या IPL स्पर्धेत खेळणार

आयपीएलच्या निमित्ताने त्यांनाही आपली प्रतिभा दाखवण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.आयपीएलमुळे अनेक छोटी शहरे, गावांमधून अनेक चांगले, टॅलेंटेड खेळाडू समोर आले आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार…

राज्यात अकरा लाख मुलींची कमी- मराठवाड्यात गंभीर- बीड सर्वांत पिछाडीवर

मुलींचा जन्मदर हा दिवसेंदिवस चिंतेचा विषय झाला असून, मराठवाड्यात सर्वाधिक वाईट परिस्थिती भ्रूणहत्येने गाजलेल्या बीड जिल्ह्याची आहे. या जिल्ह्यात एक हजार मुलांमागे 912 मुली आहेत; तर परभणी जिल्ह्यात…

प्लास्टिक बंदीची अधिसूचना जारी, दुधाच्या पिशवीची पुनर्खरेदी विक्रेताच करणार

राज्यात प्लास्टिक आणि थर्माकोल वस्तूंवर बंदी घालण्याची अधिसूचना राज्य सरकारने शुक्रवारी रात्री जारी केली. शनिवारपासून राज्यभरात या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश महापालिका आणि…

‘पानी फाऊंडेशन’च्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप 2018’ची घोषणा झाली

मुंबई : 'पानी फाऊंडेशन'च्या 'सत्यमेव जयते वॉटर कप 2018' स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. जागतिक जल दिनाच्या निमित्ताने आमीर खानची पत्नी, दिग्दर्शिका किरण राव आणि 'पानी फाऊंडेशन'च्या सत्यजीत भटकळ यांनी…

वैद्यकीय शिक्षण व संशोधन अधिपरिचारिका (नर्स) परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध

संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्या आस्थापनेवरील अधिपरिचारिका (नर्स) पदाच्या एकूण ५२८ जागा भरण्यासाठी ३१ मार्च २०१८ रोजी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून…

आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना संरक्षणाबरोबरच नोकरीत प्राधान्य देण्याचा विचार ?

राज्यात आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना संरक्षण व आर्थिक साहाय्य देण्यासाठी खास कायदा करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. या कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे.…

राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये गट-क संवर्गातील रिक्तपदांसाठी लवकरच भरती

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील सरळसेवेच्या कोट्यातील गट-क संवर्गातील रिक्त असलेल्या सर्व पदांची भरती केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर वेग आला आहे. विविध जिल्हा…

केन्द्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ संयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षा- २०१८ प्रवेशपत्र उपलब्ध

केन्द्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या 'संयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षा - २०१८' ची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती संबंधित 'वेबसाईट लिंक' द्वारे डाऊनलोड करता येतील.…

उमेदवारांच्या मागण्या तथ्यहीन असल्याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची भूमिका

स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांच्या बहुतांशी मागण्या या शासनाच्या धोरणाशी संबंधित आहेत, तर काही मागण्यांबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कार्यवाही सुरू केली आहे, अशी भूमिका आगोयाने घेतली आहे. स्पर्धा…