केंद्रीय विद्यालय संघटन यांच्या आस्थापनेवर ‘शिक्षक’ पदांच्या एकूण ५१९३ जागा

केंद्रीय विद्यालय संघटन यांच्या आस्थापनेवरील उपप्राचार्य, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी), पदव्युत्तर शिक्षक (पीजीटी)  आणि  मुख्याध्यापक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

उपप्राचार्य पदाच्या एकूण १४६ जागा
शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी, बी.एड. किंवा तत्सम आणि ५ वर्ष अनुभव आवश्यक.

प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी) पदाच्या १७३१ जागा
शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी (५०%), बी.एड. किंवा तत्सम आणि केंद्रीय विद्यालय संघटन मधील ३ वर्ष अनुभव आवश्यक.

पदव्युत्तर शिक्षक (पीजीटी) पदाच्या ३१५३ जागा
शैक्षणिक पात्रता – पदवी, पदव्युत्तर पदवी (५०%) बी.एड. किंवा तत्सम आणि केंद्रीय विद्यालय संघटन मधील ५ वर्ष प्राथमिक शिक्षक म्हणून अनुभव आवश्यक.

मुख्याध्यापक पदाच्या एकूण १६३ जागा
शैक्षणिक पात्रता – केंद्रीय विद्यालय संघटन मधील ५ वर्षाचा अनुभव आवश्यक.

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख – ११ एप्रिल २०१८

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ एप्रिल २०१८

 

जाहिरात डाऊनलोड करा
ऑनलाईन अर्ज करा

 

सौजन्य: चैतन्य कॉम्प्युटर, वांबोरी, जि. अहमदनगर.
You might also like
Comments
Loading...