कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण २८ जागा

NMK Recruitment 2018- Konkan Railway Corporation Ltd Vacancies for 28 Posts

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

वरिष्ठ विभाग अभियंता (इलेक्ट्रिकल) पदाच्या १० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.ई. (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स व पॉवर) आणि GATE परीक्षा उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवारांचे वय १ जानेवारी २०१९ रोजी २० ते ३५ वर्ष दरम्यान असावे. अनुसूचित जाती/ जमाती प्रव्रगतील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेद्वारांसाठी ३ वर्ष सवलत.)

वरिष्ठ विभाग अभियंता (सिव्हिल) पदाच्या ४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.ई. (सिव्हिल) आणि GATE परीक्षा उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवारांचे वय १ जानेवारी २०१९ रोजी २० ते ३५ वर्ष दरम्यान असावे. अनुसूचित जाती/ जमाती प्रव्रगतील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेद्वारांसाठी ३ वर्ष सवलत.)

विभाग अभियंता (एस आणि टी) पदाच्या एकूण ११ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.ई.ई. (ईसीई/ सीएस/ आयटी) किंवा एम.एससी (इलेक्ट्रॉनिक्स) आणि GATE परीक्षा उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवारांचे वय १ जानेवारी २०१९ रोजी २० ते ३५ वर्ष दरम्यान असावे. अनुसूचित जाती/ जमाती प्रव्रगतील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेद्वारांसाठी ३ वर्ष सवलत.)

वरिष्ठ विभाग अभियंता (मेकॅनिकल) पदाच्या ३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.ई. (मेकेनिकल/ इंडस्ट्रियल/ ऑटोमोबाइल/ प्रॉडक्शन) आणि GATE परीक्षा उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवारांचे वय १ जानेवारी २०१९ रोजी २० ते ३५ वर्ष दरम्यान असावे. अनुसूचित जाती/ जमाती प्रव्रगतील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेद्वारांसाठी ३ वर्ष सवलत.)

फीस– सर्वसाधारण उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ माजी सैनिक/ अपंग/ महिला/ उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ ऑक्टोबर २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

.
You might also like
.
Comments
Loading...