वाशीम जिल्ह्यातील लाखाळा येथे कौशल्य विकास व रोजगार मेळाव्याचे आयोजन

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशीम यांच्या वतीने २६१ बेरोजगारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सोमवार दिनांक २६ मार्च २०१८ रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी ‘शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देऊळगाव-राजा’ येथे सकाळी १०:३० वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ०७२६२-२४२३४२ वर संपर्क साधावा.

अधिक माहिती डाऊनलोड करा

ऑनलाईन नोंदणी करा

(जाहिरात सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, पत्रकार भवन, बीड.)

You might also like
.
Comments
Loading...