अन्न व नागरी पुरवठा विभाग पुरवठा निरीक्षक परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध

महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या आस्थापनेवरील पुरवठा निरीक्षक पदाच्या जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती सोबतच्या लिंकवरून डाऊनलोड करता येतील.

 

प्रवेशपत्र डाऊनलोड करा

NMK टेलिग्राम जॉईन करा

 

सौजन्य: गौतम कॉम्प्युटर, किल्लारी.
You might also like
.
Comments
Loading...