जिल्हा न्यायालयातील लघुलेखक/ लिपिक/ शिपाई पदांच्या भरती प्रक्रियेला मुदतवाढ

मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत विविध जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवरील निमनश्रेणी लघुलेखक/ कनिष्ठ लिपिक/ शिपाई/ हमाल पदाच्या एकूण ८९२१ जागा भरण्यासाठी देण्यात आलेली स्थगिती न्यायालयाने उठविली असून पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करण्यसाठी १२ मे २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे

 

नोटीस डाऊनलोड करा

You might also like
Comments
Loading...